संपर्क - ताडहादगांव , तालुका- अंबड,जिल्हा- जालना
मोबाईल नं- 9421649566
9922679566
ई मेल आय डी -dattachalke33@gmail.com
dattachalke.blogspot.in
dattachalke.blogspot.in
घोंगडीची वैशिष्टये -
| महलक्षमी सरस २०१४ |
| श्री तोलाजी चाळके घोंगडी विणकाम करताना |
| लोकरी ची गादी , दुलई , उशी |
| लोकरी ची दुलई |
| लोकरीची दुलई |
घोंगडी म्हणजे काय?
- घोंगडी (Natural Thermal Warmer)
- Natural Thermal Blanket better known as GHONGADI is woven from the yarn made
from the hair of such as sheep.
from the hair of such as sheep.
- Environmentally friendly, घोंगडी is an organic fabric that has been used for clothing and blankets for thousands of years.
- घोंगडी एक पुर्णत: नैसर्गिक व आयुर्वेदिक तत्वांपासुन बांधण्यात आलेली पांरपारीक वारसा असलेली, अनेक शारिरीक व्याधींवर परीणामकारक अशी एक घोंगडा आहे.
- घोंगडी कशासाठी ?
| लोकरी ची गादी ५ X ७ साईज Box |
घोंगडीचा वार पाठदुखी व कंबरदुखी यावर 100% उपायकारक झालेला आहे.
घोंगडी वापरुन आजिबात उपयोग झाला नाही, अशी एकही तक्रार आमच्यापर्यंत आजवर आलेली नाही. आणि येणार ही नाही.. सुदैवाने अद्याप, आमच्याकडे ग्राहक आले आहे ते फक्त दुसरी घोंगडी घेण्याकरीताच. यावरुन घोंगडी च्या परीणामकारकतेची कल्पना आपणांस आली असावी.
घोंगडीमुळे शरीराला होणारे फायदे :-
१. घोंगडी हि तिन्ही ऋतूमध्ये वापरता येते.
३. सांधे वात बरा होतो .
४. रक्त वाहिन्या सुरळीत चालतात.
५. घोंगडी धुण्याची गरज नाही.
६. घोंगडी हि पूजा, पारायण व अन्य धार्मिक कार्यासाठी वापरतात.
७. घोंगडी अंगावर घेतल्याने डास चावत नाहीत .
८. फरशीवर किंव्हा मार्बलवर टाकण्यासाठी घोंगडी चा वापर होतो .
९. अंगावर पित्त आल्यावर घोंगडी अंगावर घ्यावी.
घोंगडी ही मुळातच उबदार असुन शारीरातील रक्त पुरवठा नियमित ठवेण्यात मदत करते. घोंगडी नैसर्गिक व संतुलित उष्णता, पाठ दुखीच्या सर्व तक्रारीचे खात्रीपुर्वक निवारण करते.
घोंगडी ही मुळातच उबदार असुन शारीरातील रक्त पुरवठा नियमित ठवेण्यात मदत करते. घोंगडी नैसर्गिक व संतुलित उष्णता, पाठ दुखीच्या सर्व तक्रारीचे खात्रीपुर्वक निवारण करते.
| लोकरी ची गादी box |
अधिक माहिती साठी :-
1.साम टि.व्ही.वरील बातमी
2.अहिल्यादेवी घोंगडी उत्पादन केंद्राचे उदघाटन प्रसंगी घेण्यात आलेली चित्रफित
| लोकरी ची गादी ५ X ७ साईज |
