Thursday, 10 September 2015

येळकोट येळकोट....जय मल्हार.................

अहिल्याबाई होळकर  
अहिल्यादेवी स्वयम सहायता बचत गट, जालना 
     अहिल्यादेवी घोंगडी उत्पादन केंद्र 
    अहिल्यादेवी घोंगडी भांडार 

                       संपर्क - ताडहादगांव , तालुका- अंबड,जिल्हा- जालना
                      मोबाईल नं- 9421649566
                                         9922679566
                          ई मेल आय डी -dattachalke33@gmail.com  
                                                 dattachalke.blogspot.in



घोंगडीची वैशिष्टये -

 
महलक्षमी सरस २०१४
श्री तोलाजी चाळके घोंगडी विणकाम करताना 
   घोंगडी शतप्रतिशत  नैसर्गिक आहे. देशातील  निरनिराळया भागातुन  जमा केलेली मेंढयांची  लोकर हा यातील प्रमुख  घटक आहे. मेंढीची  लोकर याची ख्याती  पारंपारीक उपयोग ,  बहुगुण वैशिष्टये यांची  जाणीव तर आपणांस असणारंच मेंढयाची लोकर हे काही आजच संशोधन नव्हे याला हजारो वर्षाचाा इतिहास साक्षी आहे.थोर ऋषी मुनी संत महात्मे यांच्या तपश्चयेच्या वेळी या लोकरीचा वापर करीत असत.ध्यानधारणेसाठी आसन असो अथवा झोपण्यासाठी अंथरुन असो त्यांचया वस्तु लोकरीपासुनच बनविलेल्या असतात.इतकेच नव्हे तर थंडी पावसात घोंगडी किंवा कांबख या पुर्वप्रचलीत वस्तु मेंढीच्या लोकरीपासुनच अनविलेल्या असत.
लोकरी ची गादी , दुलई , उशी 
तर अशी हि लोकर अनेक प्रक्रियेतुन स्वच्छ करुन तिला ठराविकआकारात बांधण्यासाठी ज्या घटकांचा वापर पेस्ट म्हणुन केला जातो.ते सुध्दा संपुर्णपणे नैसर्गिक आहे. अशी प्रकारे याला आयुर्वेदात देखील आधार आहे.यासर्व मशागतीचा वापर करुन घोंगडी मुळे ती बनविण्यासाठी घेण्यात आलेली काळजी , बारकावे व परीश्रम आपल्या लक्ष्यात येतील.
 लोकरी ची दुलई 

               

लोकरीची दुलई 


घोंगडी म्हणजे काय?
-  घोंगडी (Natural Thermal Warmer)
            - Natural Thermal Blanket better known as GHONGADI is woven from the yarn made 
               from  the hair of such as sheep.
            - Environmentally friendly, घोंगडी is an organic fabric that has been used for clothing and                       blankets for thousands of years.
- घोंगडी एक पुर्णत: नैसर्गिक व आयुर्वेदिक तत्वांपासुन बांधण्यात आलेली पांरपारीक वारसा असलेली, अनेक शारिरीक व्याधींवर परीणामकारक अशी एक घोंगडा आहे.
घोंगडी कशासाठी ?
लोकरी ची गादी ५ X ७ साईज Box  
              आयुष्यातील प्रमुख हव्या असलेल्या गोष्टीपैकी अग्रक्रमावर आहे ते आपले आरोग्य.  बहुतांश व्याधी अपुर्ण किंवा अव्यवस्थित झेप यामुळेच उदभवतात हे ही तितकेच सत्य आहे. सांधेदुखी / मणक्यांचे आजार / स्नायुची दुखापत / निंद्रानाश / हातापायाला मुंग्या येणे / अंग दुखणे इत्यादी अशा विविध शारिरीक तक्रारीवर घोंगडी वापरण्याचे फायदे सिध्द झालेले आहेत.
घोंगडीचा वार पाठदुखी व कंबरदुखी यावर 100% उपायकारक झालेला आहे.
                घोंगडी वापरुन आजिबात उपयोग झाला नाही, अशी एकही तक्रार आमच्यापर्यंत आजवर आलेली नाही. आणि येणार ही नाही.. सुदैवाने अद्याप, आमच्याकडे ग्राहक आले आहे ते फक्त दुसरी घोंगडी घेण्याकरीताच. यावरुन घोंगडी च्या परीणामकारकतेची कल्पना आपणांस आली असावी.

घोंगडीमुळे शरीराला होणारे फायदे :-
१. घोंगडी हि तिन्ही ऋतूमध्ये वापरता येते.
श्री. दत्ता चाळके सुत काढताना 
२. कमरेचा व मानके चा आजारांसाटी
३. सांधे वात बरा होतो .
४. रक्त वाहिन्या सुरळीत चालतात.
५. घोंगडी धुण्याची गरज नाही.
६. घोंगडी हि पूजा, पारायण व अन्य धार्मिक कार्यासाठी वापरतात.
७. घोंगडी अंगावर घेतल्याने डास चावत नाहीत .
८. फरशीवर  किंव्हा मार्बलवर टाकण्यासाठी घोंगडी चा वापर होतो .
९. अंगावर पित्त आल्यावर घोंगडी अंगावर घ्यावी.
घोंगडी ही मुळातच उबदार असुन शारीरातील रक्त पुरवठा नियमित ठवेण्यात मदत करते. घोंगडी नैसर्गिक व संतुलित उष्णता, पाठ दुखीच्या सर्व तक्रारीचे खात्रीपुर्वक निवारण करते.

लोकरी ची गादी box 
असे आढळुन आले कि, पन्नासीनंतरच्या रुग्णांमध्ये 70 टक्के प्रमण सांधे , पाठ , कंबर अथवा हांडाशी संबधित असते. पण आजच आपण खबरदारी म्हणुन घोंगडी चा वापर केल्यास आपला समावेश वरील 70 टक्के लोंकामध्ये होणार नाही हा आमचा विश्वास आहे. डॉक्टर मंडळीनांही आता घोंगडी चे गुण पटू लागले आहेत. आणि येत्या काही दिवसांत घोंगडी एक उत्तम आरोग्यासाठी चांगला पर्याय ठरु शकेल अशी आम्ही खात्री बागळगतो.

अधिक माहिती साठी :-
1.साम टि.व्ही.वरील बातमी 
2.अहिल्यादेवी घोंगडी उत्पादन केंद्राचे उदघाटन प्रसंगी घेण्यात आलेली चित्रफित
लोकरी ची गादी ५ X ७ साईज 

14 comments:

  1. Good to see...
    Definitely will be there for shopping..

    ReplyDelete
  2. Good to see...
    Definitely will be there for shopping..

    ReplyDelete
  3. Can I have rate list for different types of ghongadi

    ReplyDelete
    Replies
    1. Plz call or whatsapp on 7058569530

      Delete
  4. Please furnish rate list for different types of ghongadi

    ReplyDelete
    Replies
    1. Plz call or whatsapp on 7058569530

      Delete
  5. मला तुमच्या वेगवेगळ्या घोंगडी ची किंमत व फोटो हवे आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. 7058569530 या नंबर वर मेसेज करा

      Delete
  6. Can I have rate list for different types of ghongadi

    ReplyDelete
    Replies
    1. Plz call or whatsapp on 7058569530

      Delete
  7. Nice to see and get to know different uses of ghongadi.

    ReplyDelete
  8. mens wedding bands titanium - Home Furniture - Team
    This stainless steel steel wedding ring has a custom ecosport titanium feel to titanium muffler it, and titanium auto sales also babyliss pro nano titanium straightener includes some of the metal-based titanium pans elements. These

    ReplyDelete